अमरावती येथे एका तरुणीच्या पोटातून 10 किलो वजनाची गाठ बाहेर काढण्यात आली आहे. शहरातील विभागीय सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली.