Surprise Me!

गावात माणसं कमी, म्हशी जास्त! अमरावतीजवळचं दिवानखेड बनलं 'दुग्धगंगा'

2025-08-19 643 Dailymotion

तीन चार पिढ्यांपासून दिवानखेड गावात दुग्धोत्पादनाचा व्यवसाय होतो. या व्यवसायामुळे गावाला एक वेगळीच ओळख मिळाली आहे. दुधाच्या व्यवसायातून गावानं प्रगती केली, याबाबतचा स्पेशल रिपोर्ट वाचा!