सार्वजनिक गणेश मंडळांनो, डॉल्बीचा आवाज वाढवताय? सावधगिरी बाळगा; पोलीस प्रशासनाचा कडक इशारा
2025-09-05 10 Dailymotion
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीनं सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष पथकांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे.