जवान निलेश खोत यांच्या निधनानंतर खचून न जाता प्रियांका खोत यांनी निलेश यांचं स्वप्न पूर्ण केलंय. त्या आता गुहावटी येथे लेफ्टनंट म्हणून रुजू होणार आहेत.