पितृपक्षात कावळा खातोय भाव; येथे लोक कावळ्याला नाही तर 'अशोक देव'ला शोधतात
2025-09-08 55 Dailymotion
हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. यावर्षी पितृपक्ष (Pitru Paksha) 08 सप्टेंबरपासून सुरू झाला आहे. या काळात लोक पितरांच्या नावाने कावळ्यांना खाऊ घालतात.