जन सुरक्षा कायद्याविरोधात (Public Safety Act) महाविकास आघाडीकडून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आलं असून आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे.