नाफेड आणि एनसीसीएफकडून कांद्याचा बफर स्टॉक बाजारात दाखल झाल्यानं कांद्याचे भाव कोसळलेत. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.