उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे केवळ मराठी मतांसाठी एकत्र येत आहेत, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.