आशिया चषकात होणारा भारत विरूद्ध पाकिस्तान होऊ नये यासाठी राज्यासह देशात आंदोलन होत आहेत. यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.