अमरावती शहर आणि जिल्ह्यातील सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी श्री अंबादेवी आणि एकवीरा देवी (Ekvira Devi) मंदिरात सुरू झाली आहे.