राज्यात यावर्षी परतीच्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.