शेतात नुकसानीचा पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याने मंडळ अधिकाऱ्यांसमोर आत्महत्या केली आहे. अधिकाऱ्यांनी म्हणणं ऐकून न घेतल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.