पद्मश्री पुरस्कार विजेती स्कायडायव्हर शीतल महाजननं पंतप्रधान नरेंद्र मोदींना यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.