कोणतीही गोष्ट स्पष्ट बोलण्याची सवय अजित पवार यांना आहे. त्यांची हीच सवय आजही दिसून आली. त्यांनी राज्यावर किती कर्ज आहे, त्याचा आकडाच सांगून टाकला.