त्र्यंबकेश्वरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. शनिवारी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना काही गुंडांनी बेदम मारहाण (Attack on Journalists) केली आहे.