ठाणे शहरात वाहतूक कोंडीची जूनी आणि गंभीर समस्या आहे. या मुद्यावरुन भाजपा, मनसेनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.