नंदुरबारच्या राधेश भूपेंद्र पाटील (Radesh Patil) याने कवडीवर साडेतीन शक्तिपीठांची चित्रे साकारली आहेत. राधेशने एकप्रकारे कलेतून देवीची आराधना केली आहे.