बदलापूरमध्ये सायबर फसवणुकीचे दोन प्रकार उघडीस आले आहेत. यात एका पोलीस हवालादाराची लाखोंची तर मनीषा खांडेकर यांची कोट्यवधींची फसणवूक झाली आहे.