सरकारनं मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देणं थांबवावं, अन्यथा विराट मोर्चा काढणार असल्याचा इशारा कुणबी समाजानं दिला. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे.