ॲक्टिव्ह किड्स इंटरनॅशनल स्कूलनं प्रत्येक विद्यार्थ्यासाठी क्यूआर कोड प्रणाली सुरू केली असून पालकांना डिजिटल पद्धतीनं प्रगती अहवाल पाहता येणार आहे.