ज्या तरुण-तरुणींचं लग्न जमत नाही, अशा भाविकांनी पिवळी जोगेश्वरी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतल्यास त्यांचं लग्न ठरतं, अशी आख्यायिका सांगितली जाते.