मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळं मंत्र्यांनी आपलं स्टिकर असलेली मदत बाधितांना दिली. यावरून विरोधकांनी जाहिरातबाजीवर टीका केली. याला सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलय.