नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्याला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिलाय. त्यामुळं शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली.