शंभर वर्षांपूर्वी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसताना ग्रामीण भागात खोकला माता, माता माय, शीतला माता देवींवर असणारी श्रद्धा हाच आजारांवर इलाजाचा मार्ग होता.