नंदुरबार तालुक्यात मुसळधार पावसामुळं केळी, पपई, कापूस, सोयाबीन यांसह शेकडो हेक्टर पिकांचे मोठे नुकसान झालं. तसंच शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.