Surprise Me!

अहिल्यानगरमध्ये पावसाचा कहर; हेलिकॉप्टरसह रेस्क्यू टीमद्वारे बचाव कार्य, खासदार लंकेंची राज्य सरकारकडं मदतीची मागणी

2025-09-28 9 Dailymotion

अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच अनेक गावांचा संपर्क तुटलाय. हेलिकॉप्टरनं बचावकार्य करण्यात आलं. खासदार लंके यांनी पाहणी करत ओल्या दुष्काळाची मागणी केली.