एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची अहिल्यानगरमध्ये सभा होणार आहे. याबाबत अहिल्यानगर पोलिसांनी काही अटीशर्ती घातल्या आहेत.