Surprise Me!

"भटक्यां"कडून मुंबई फोर्ट परिसरात हेरिटेज वॉकमध्ये गवसला ब्रिटिशकालीन खजाना

2025-10-01 425 Dailymotion

चार भटक्या तरुणांकडून गेले दोन वर्ष मुंबईमधील ब्रिटिशकालीन तोफांचा अभ्यास केला जातोय. आजचा हेरिटेज वॉक हा या ऐतिहासिक वारशाबाबत माहिती मिळावी, यासाठी घेतला गेलाय.