'स्नेहसावली' संस्थेमार्फत परावलंबी, निराधार रुग्णांना मोफत उपचार व देखभाल दिली जाते. 2018 मध्ये 10 तज्ञ डॉक्टरांनी ही संस्था सुरू केली.