शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. ते आज पुण्यात बोलत होते.