केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज आहिल्यानगर दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखानदारांवर निशाणा साधला.