भारताला पहिल्यांदाच पक्षांच्या हालचालींच्या उत्कृष्ट छायाचित्रासाठी पुरस्कार मिळाला आहे. बैजू पाटील यांना या स्पर्धेत रौप्य पदक मिळालं.