गोंदियात हजारो आदिवासी समाजबांधवांनी आरक्षण बचावासाठी आक्रोश मोर्चा काढला. बंजारा-धनगर समाजाच्या आरक्षण घुसखोरीला त्यांनी विरोध केलाय.