नांदेड शहरात रविवारी एका दीड वर्षाच्या बालकाच्या अपहरणाची घटना घडली होती. पोलिसांच्या तत्परतेमुळे बालक सुखरूप आपल्या घरी परतला आहे.