एका व्यावसायिकाची तब्बल ६० कोटी रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर आहे. आता याप्रकरणी या दोघांची चौकशी करण्यात आली आहे.