जंगल गस्त! वन कर्मचाऱ्यांचा दैनंदिन कामाचा निसर्गप्रेमींनी घेतला अनुभव
2025-10-07 221 Dailymotion
वन्यजीव सप्ताहअंतर्गत चिखलदरा येथील वनरक्षक प्रशिक्षण संस्था येथून वैराट जंगल परिसरात चाटीबल्डा जंगलातील संरक्षण कॅम्पपर्यंत 10 किलोमीटर घनदाट जंगल मार्गानं वन्यजीवप्रेमींना जंगलगस्तीचा अनुभव घेता आला.