अतिवृष्टीमुळं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने सर्वात मोठी घोषणा केली. मात्र, या मदतीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर टीका केली आहे.