पावसाळा संपत आल्यानंतरही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कमी झालेला नाही. शेतात पाणी साचलं असून भाताचं तयार पिक खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.