आम्ही युतीतच निवडणुका लढवणार आहोत. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाच्या विरोधात कोणी गेलं तर त्याचा समाचार घेऊ, असा इशारा मंत्री संजय शिरसाट यांनी दिलाय.