ठाण्यात पहिल्यांदाच अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १७ जणांना एकाचवेळी मोक्का लावण्यात आला आहे. चार फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.