मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) राज्यभर दौरा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेत आहेत.