साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो भाविक दररोज शिर्डीत येतात. 'मिस ऑस्ट्रेलिया 2025' विजेती अबोली लोखंडे हिनं सहपरिवार शिर्डीत साई समाधीचं दर्शन घेतलं.