शिरूर तालुक्यातील रमेश चिखले यांनी सेंद्रिय शेतीतून सव्वा ते दीड किलो वजनाच्या गोल्डन सीताफळाची (Custard Apple) शेती करून आदर्श निर्माण केलाय.