ठाण्यात युवा प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षित बेरोजगार तरुणांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात काळी दिवाळी साजरी करत राज्य सरकार विरोधात ठिय्या आंदोलन केलं आहे.