नेपाळमध्ये आंदोलनानंतर शांतता परतली असून नागरिकांनी तिहार (दिवाळी) पारंपरिक पद्धतीने साजरी केली. कुत्रा, गाय, कावळा यांची यावेळी पूजा करण्यात आली.