एडिफाय शाळेच्या विद्यार्थ्यांनी अमरावतीच्या मातोश्री वृद्धाश्रमात दिवाळी साजरी केली. चिमुकले आणि वृद्धांच्या आनंदमय दिवाळीबाबत "ईटीव्ही भारत"चा स्पेशल रिपोर्ट.