फलटण इथं डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामुळं राज्यात खळबळ उडाली. आता शिवसेना (उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणाबाबत गंभीर आरोप केलेत.