अतिवृष्टीमुळं राज्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. राज्य शासनासह शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिकसह मानसिक आधार मिळत आहे.