ठाण्यात 'आपला दवाखाना' सुरू करण्यात आला होता. त्यापैकी एका केंद्रात साड्यांचं दुकान सुरू झालय. यावरून आमदार संजय केळकर यांनी योजनेवर टीका केली.