दिवाळीला आलेल्या सलग सुट्ट्या आणि सणाचा मुहूर्त गाठून लाखो भाविकांनी दहा दिवसांमध्ये शिर्डीतील साईमंदिरात दर्शन घेतले. जाणून घ्या, सविस्तर माहिती.